{
  "village_code": "272600010320630000",
  "village_name": "गर्दणी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5520,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:03:41Z",
  "surveys": [
    "125/1",
    "126/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/आरटीएस/2153/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्रमांक : कावि/आरटीएस/2153/2026 दिनांक : 26/10/2026 अन्वये मौजे-गर्दणी,ता.अकोले येथील स.न.125/1 व 126/2 या जमिनीच्या इतर हक्कात प्रमाणित फेरफार क्र.2774 दिनांक 22/08/1988 अन्वये राधाबाई भागा लांडे,जनाबाई कोंडीबा इरनक,यशोदाबाई नामदेव उंबरे,दगडाबाई दत्तु दिघे व सिताबाई यमना तळपे यांचे नावे भोगवटादार सदरी दाखल केले असे.वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "भांगरे विशाल दत्तू"
}
