{
  "village_code": "272600010320660000",
  "village_name": "उंचखडक बुद्रुक",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:57:54Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nलिहून घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अकोले\nलिहून देणार : नितीन अशोक देशमुख, अप्पासाहेब अशोक देशमुख, बापुसाहेब अशोक देशमुख, व कमल अशोक देशमुख यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक.1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृष्ठे 158 ते 166 वर 209 नंबरी फाईल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे 4/1 वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अकोले यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सदानंद पोपट राऊत"
}
