{
  "village_code": "272600010320690000",
  "village_name": "शेरणखेल",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2662,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तऐवज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:24:37Z",
  "gone_at": "2026-11-01T19:30:11Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तऐवज\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसिलदार अकोले.\nआदेश क्रमांक : क्र./कावि/वनहक्क/1010/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेडील क्र. मह / कार्या. ज. 4 ब /2037/2014 अहिल्यानगर दिनांक 27/10/2014 अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्य करणे) नियम , २००८ जोडपत्र दोन (नियम ८ (ज) ) अन्वये, मौजे- शेरणखेल, ता.अकोले , जि.अहिल्यानगर येथील जमिनीचे वैयक्तिक वन हक्क पट्टे मंजूर करण्यात आले आहेत.\nताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी वन हक्क धारकांचे नाव- सोमनाथ लक्ष्मण मेंगाळ व सुनिता सोमनाथ मेंगाळ स. नं / ग.नं. 81 पै. क्षेत्र 0.27 हे.आर\nमा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेडील क्र. मह / कार्या. ज. ४ ब / 2037/2014 अ.नगर दि. 27/10/2014 तसेच मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग , संगमनेर यांचेडील पत्र क्र.कावि/डेस्क-७/वनहक्क/125/2026 दिनांक 07/09/2026 व मा. तहसिलदार अकोले यांचे कार्यालयाचे पत्र क्र./कावि/वनहक्क/1010/2026 आणि महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र./एस-10/2011/प्र.क्र.175/फ-3, दिनांक 02/01/2012 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "स्वप्निल सुरेश पोखरकर"
}
