{
  "village_code": "272600010320700000",
  "village_name": "म्हाळादेवी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4474,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:18:21Z",
  "surveys": [
    "76/17",
    "79/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nअधिकारी : विशेष वसुली विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : 45/05/167/257/189/20/व.अ./साप्रे/2026\nआदेश दिनांक : 05/08/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी, साई पे्ररणा को ऑप्‍ क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील जावक क्रमांक 45/05/167/257/189/20/व.अ./साप्रे/2026 दिनांक 05/08/2026 नुसार सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था यांचेकडील दिनांक 15/02/2025 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) नियम 107 अन्वये कर्जदार/खातेदार/जामिनदार सतिष बादशहा हासे व इतर यांचे मौजे म्हाळादेवी, तालुका अकोले येथील स.न 79/10,76/17 ही मिळकतीवर र.रु.132229.00/- बोजा रक्कम आदेशानुसार बाजूस दाखल स.न.वर र.रु.132229.00 बोजा नोंद अधिकार अभिलेखात इतर हक्कात नोंद घेतली असे.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी, साई पे्ररणा को ऑप्‍ क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील जावक क्रमांक 45/05/167/257/189/20/व.अ./साप्रे/2026 दिनांक 05/08/2026 नुसार नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "ताजने राजु पांडुरग"
}
