{
  "village_code": "272600010320730000",
  "village_name": "रूंभोडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:19:35Z",
  "surveys": [
    "66/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- किशोर भाऊशेठ काळे संमती देणार- सतिश भाऊशेठ काळे - - -रा. रूंभोडी(खाता क्रमांक1400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर. वरील क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे अविभक्त हिस्याला येणारे क्षेत्रापैकी 0.10 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :-बाळासाहेब लक्ष्मण काळे यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहमदनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2562-2026 दिनांक 08/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जया सखाराम पनाड"
}
