{
  "village_code": "272600010320730000",
  "village_name": "रूंभोडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11073,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:19:35Z",
  "surveys": [
    "56/4",
    "61/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/वाटप/158/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील जावक क्रं.कावि/वाटप/158/2026 अकोले दिनांक 16/10/2026 नुसार खातेदार संजय गणपत देशमुख व इतर 7 रा.रुंभोडी,ता.अकोले यांचे जमिनीचे मौजे रुंभोडी येथील महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले.\n1.सचिन अशोक देशमुख,नितीन अशोक देशमुख,मंदाबाई अशोक देशमुख,विदया प्रदीप देशमुख,संध्या संतोष देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -:\nस.न.56/4 पै.क्षेत्र.0.15.33 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै.\n2. संजय गणपत देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -:\nस.न.56/4 पै.क्षेत्र.0.15.33 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै.\n3. रमेश गणपत देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -:\nस.न.56/4 पै.क्षेत्र.0.15.34 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै.\n4.मंदाबाई अशोक देशमुख,संजय गणपत देशमुख,रमेश गणपत देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -:\nस.न.61/9 पै.क्षेत्र.0.10.30 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.50 रु.पै.\n1) वरील गटात पुर्वापार असलेल्या वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.\n2) वरील जमिनीवरील खाजगी,शासकिय तसेच शासनमान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे.\n3) सदरच्या वाटपाद्वारे अलका संभाजी देशमुख यांनी वरील जमिनीमध्ये असलेला त्यांचा हक्क विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिला असलेने त्यांची नावे कमी करणेत आली.\nवरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील जावक क्रं.कावि/वाटप/158/2026 अकोले दिनांक 16/10/2026 आदेशावरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "जया सखाराम पनाड"
}
