{
  "village_code": "272600010320730000",
  "village_name": "रूंभोडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11074,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:54:46Z",
  "gone_at": "2026-11-05T21:50:45Z",
  "surveys": [
    "56/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : संकिर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्रं.22997/जा.क्रं.17085\nआदेश दिनांक : 06/08/2021\nमा.विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडील आदेश क्रं.संकिर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्रं.22997/जा.क्रं.17085 दिनांक 06/08/2021 अन्वये महाराष्ट्र शासन कृषी व सहकार विभाग,ठराव क्रंमाक मृदसा-1078 (707)16-अे दिनांक 26/03/1979 व शासन निर्णय क्रं.टीएजी-1088/प्र.क्र.2214/म-11 दिनांक 31/12/1988 अन्वये संगणीकृत 7/12 वरील इतर हक्कातील कालबाहय नजर गहाण /सावकारी कर्ज/सावकारी अवार्ड अशी नोंदी कमी करणेबाबत आदेशानुसार मौजे- रुंभोडी,ता.अकोले येथील इतर हक्कातील सावकारी बोजा नोंद खालीलप्रमाणे कमी करण्यात आले.\n1.संजय गणपत देशमुख व इतर यांचे सर्व्हे नं.56/4 क्षेत्र.0.46 ख.0.00 आर आकार 1.20 रु.पै.यांचे इतर हक्कातील परशुराम लक्ष्मीनारायणन न.ग. घे.फेरफार नं.- 549\nवरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "जया सखाराम पनाड"
}
