{
  "village_code": "272600010320740000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:57:24Z",
  "surveys": [
    "44/2",
    "79/5",
    "86/8",
    "86/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :मयताचे नाव कमी करणे\nफेरफार दिनांक :08-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :08-10-2026\nश्रीमती राजाराम काशिनाथ देशमुख यांनी अर्ज दिला की,गट न/स.न 44/2,79/5,86/8,86/9 मधील खातेदार श्रीमती गिताबाई काशिनाथ देशमुख हे दि.08-09-2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेलेया सर्व वारसांची नावे यापूर्वीच सर्व.गट.न 44/2,79/5,86/8,86/9 वर दाखल झालेली आहे नावे पुढील प्रमाणे 1)बेबी काशिनाथ देशमुख 2)राजाराम काशिनाथ देशमुख असल्याने मयताचे नाव 7/12 वरून कमी केले.",
  "talathi": "जया सखाराम पनाड"
}
