{
  "village_code": "272600010320740000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8260,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:57:24Z",
  "surveys": [
    "50/4",
    "50/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा रुंभोडी, , ता.अकोले\nलिहुन देणार : रविंद्र रामभाऊ देशमुख रा. इंदुरी गट नंबर/ सर्वे नंबर 50/5\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा रुंभोडी, , ता.अकोले\nलिहुन देणार : रविद्र रामू देशमुख रा. इंदुरी गट नंबर/ सर्वे नंबर 50/4 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4452 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 428428/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रामभाऊ देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 428428/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जया सखाराम पनाड"
}
