{
  "village_code": "272600010320740000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:57:24Z",
  "surveys": [
    "55/6",
    "55/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया रुंभोडी , अकोले\nलिहून देणार : भरत भाऊसाहेब देशमुख रा. इंदुरी यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 2760 पुस्तक क्र.५. दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/7, 55/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया रुंभोडी यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जया सखाराम पनाड"
}
