{
  "village_code": "272600010320790000",
  "village_name": "रेडे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:20:10Z",
  "surveys": [
    "39/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nविहीर नोंद.\nखातेदार कैलास कारभारी वैदय यांनी लेखी अर्ज दिल्यावरुन मौजे-रेडे,ता.अकोले सर्व्हे नं.39/7 क्षेत्र.0.76 हे.आर हया जमिनीमध्ये नविन विहीर खोदली असुन सदर विहीरीची खोली 60 फुट इतकी असुन पुर्व दक्षिण कोपऱ्यात खोदली आहे.सदर विहीर स्वतंत्र मालकिची असुन सदरची विहीर ओढयात,नाल्यात अथवा सरकारी जमिनीमध्ये नाही.सदर नविन विहीर नोंद इतर हक्कात करण्यात आली.लेखी अर्ज,पंचनामा,र.रु.100 चे स्टॅम्प वरील प्रतिज्ञापत्रावरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "राहुल चंद्रकांत कवडे"
}
