{
  "village_code": "272600010320790000",
  "village_name": "रेडे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:54:58Z",
  "surveys": [
    "35/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nचुक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार- यश मनोज मोरे यांनी\nलिहुन घेणार- भाऊपाटील भिमाजी नवले यांना सर्व्हे नं.35/10 पैकी दक्षिणेची क्षेत्र.15.00 आर चौ.मी.आकार 75.00 रु.पै.हया वर्णनाची जमीन खरेदी दिले असे.हया प्रकारची चुक दुरुस्ती सुची क्र.2 चे सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4629/2026 दिनांक 27/10/2026 वरुन नोंद घेतली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "राहुल चंद्रकांत कवडे"
}
