{
  "village_code": "272600010320810000",
  "village_name": "कुंभेफळ",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:00:02Z",
  "surveys": [
    "107/9",
    "110/7",
    "95/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, अकोले\nलिहुन देणार : मारुती धोंडिबा कोटकर  रा. कुंभेफळ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/9,110/7,95/8 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती धोंडिबा कोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 13/10/2026 तसेच दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र. 1 पुरवणी भाग 5 278 खंडाचे पृष्ठे 174 ते 182 वर 211 नंबरी फाइल दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजिंक्य सयाजी यादव"
}
