{
  "village_code": "272600010320830000",
  "village_name": "कळस बुद्रुक",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:59:06Z",
  "surveys": [
    "68/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार : विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी कळस बु ,तालुका -अकोले जिल्हा अहिल्यानगर\nलिहून देणार :पुष्पा जगन्नाथ शिंदे रा.कळस बुद्रुक यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 68/3वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कानवडे सुरेखा विश्वनाथ"
}
