{
  "village_code": "272600010320830000",
  "village_name": "कळस बुद्रुक",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:59:06Z",
  "surveys": [
    "145/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक: वाटप /एस.आर/162/2026 अकोले\nआदेश दिनांक: 16/10/2026\nमहाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे खातेदार 1.दिलीप रामभाऊ ढगे, 2. विश्वास रामभाऊ ढगे, 3. आण्णासाहेब रामभाऊ ढगे, 4. विमल दिगंबर गोर्डे, 5. कमल बन्सी मांडे, 6. कुंदा उर्फ कुंदाबाई जयवंत शिंदे, 7. गंगुबाई तान्हाजी डावरे, 8. शरद विश्वनाथ वाकचौरे, 9. सुशिला उर्फ सुशिलाबाई शिवराम डुबे, 10. सदाशिव विश्वनाथ वाकचौरे, 11.अनुराधा शिवाजी वाकचौरे, 12. राहुल शिवाजी वाकचौरे, 13. रोहित शिवाजी वाकचौरे सर्व रा. कळस बुद्रुक ता. अकोले, यांनी सरसनिरस मनाने विचार करून मौजे कळस बुद्रुक ता.अकोले येथील ग.नं. 145/2 खाते नं. 303 क्षे. 0.63 हे.आर या जमीन वाटपासाठी मा. तहसिलदार अकोले यांचेकडे अर्ज केलेला असुन त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-\n1] दिलीप रामभाऊ ढगे यांचे वाटपास आलेली मौजे कळस बुद्रुक ता.अकोले येथील शेतजमीन पुढीलप्रमाणे :\n1) सर्व्हे / गट नं. 145/2, पैकी क्षेत्र 0.23.00 हे.आर.चौ.मी., आकार 1.15 रु.पै.\n2] विश्वास रामभाऊ ढगे यांचे वाटपास आलेली मौजे कळस बुद्रुक ता.अकोले येथील शेतजमीन पुढीलप्रमाणे :\n1) सर्व्हे / गट नं. 145/2, पैकी क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी., आकार 1.15 रु.पै.\n3] आण्णासाहेब रामभाऊ ढगे यांचे वाटपास आलेली मौजे कळस बुद्रुक ता.अकोले येथील शेतजमीन पुढीलप्रमाणे :\n1) सर्व्हे / गट नं. 145/2, पैकी क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी., आकार 1.15 रु.पै.\nवरील प्रमाणे वाटपास आलेले क्षेत्र असून विमल दिगंबर गोर्डे, कमल बन्सी मांडे, कुंदा ऊर्फ कुंदाबाई जयवंत शिंदे, गंगुबाई तान्हाजी डावरे, शरद विश्वनाथ वाकचौरे, सुशिला ऊर्फ सुशिलाबाई शिवराम डुबे, सदाशिव विश्वनाथ वाकचौरे, अनुराधा शिवाजी वाकचौरे, राहुल शिवाजी वाकचौरे, रोहित शिवाजी वाकचौरे यांनी सदरचे वाटपास विना मोबदला संमती दिलेली आहे. तसेच कै. सिताबाई रामभाऊ ढगे या मौजे कळस बु//, ता. अकोले येथे दि. 04/02/2025 रोजी मयत झाले असून कब्जेदार सदरी असलेले त्यांचे नांवे कमी करणेत यावे. तसेच कै. शिवाजी विश्वनाथ वाकचौरे हे मौजे कळस बु//, ता. अकोले येथे दि. 07/05/2025 रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले त्यांचे नांवे कमी करणेत यावे.\nउपरोक्त आदेशातील नमुद 1 ते 7 अटी व शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.\nमा. तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्रमांक वाटप /एस.आर/162/2026 अकोले दिनांक 16/10/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कानवडे सुरेखा विश्वनाथ"
}
