{
  "village_code": "272600010320830000",
  "village_name": "कळस बुद्रुक",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:35:22Z",
  "surveys": [
    "96/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,कळस बु तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर\nलिहून देणार : संतोष देविदास वाकचौरे रा. कळस बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 5 चे 279 खंडाचे पृष्ठे 145 ते 148 वर 236 नंबरी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110392 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110392 /- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कानवडे सुरेखा विश्वनाथ"
}
