{
  "village_code": "272600010320870000",
  "village_name": "परखतपूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:11:20Z",
  "surveys": [
    "4/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nमयताचे नाव कमी करणे\nश्री विजय गुलाब देशमुख रा.परखतपूर, ता.अकोले जि. अहिल्यानगर यांनी अर्ज दिला की, खाते क्र.659, गट नं/स.न4/4 मधिल खातेदार लक्ष्मीबाई विठोबा उर्फ विठ्ठल देशमुख ह्या दि. 06/06/2008 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र.3971 नुसार सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने अर्जदार अर्ज, प्रतिज्ञापत्र, वारस पंचनामा, मृत्यु प्रमाणपत्र दिलेवरून मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे कागदपत्र दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "तिकांडे अतुल जयराम"
}
