{
  "village_code": "272600010320880000",
  "village_name": "अकोले",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:55:15Z",
  "surveys": [
    "167/168/241/256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/भोगवटादार वर्ग1/06/2026 दि.11/09/2026 अन्वये पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976,1986 व 1999 नुसार रहिवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. सदर भूखंड कोणत्याही वर्गाचा असला तरीही प्रकल्पग्रस्तास वाटप झालेल्या भूखंडाचे रुपांतर हस्तांतरण किंवा खरेदी विक्री व्यवहारावर असलेले निर्बंध शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.154/र-1 दिनांक 18 मे 2018 अन्वये संपुष्टात आलेले आहेत.\nमौजे अकोले (सिडफार्म) ता. अकोले येथील स.नं.167/168/241/256 मध्ये निळवंडे प्रकल्पग्रस्तांना भोगवटादार वर्ग 2 म्हणून निवासी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे. अर्जदार लक्ष्मण भिवा गायकवाड यांनी कब्जा हक्काची रक्कम रुपये 7425/- रुपये सरकारी खजिन्यात भरणा केलेली असल्याने मौजे अकोले (सिडफार्म) ता. अकोले येथील भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करण्यात आलेली मिळकत स.नं. 167/168/241/256 ची भुधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली.\nमा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/भोगवटादार वर्ग1/06/2026 दि.11/09/2026 वरोन नोंद",
  "talathi": "साईनाथ आप्पासाहेब ढवळे"
}
