{
  "village_code": "272600010320880000",
  "village_name": "अकोले",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:55:15Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अकोले\nलिहून घेणार : मुळचंद शंकरलाल शर्मा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 66/1 तपशिल : प्रमाणे मुळचंद शंकरलाल शर्मा यानी महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अकोले ता. अकोले यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 25385\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4456/2026 दि.09/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "साईनाथ आप्पासाहेब ढवळे"
}
