{
  "village_code": "272600010320880000",
  "village_name": "अकोले",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:58:41Z",
  "surveys": [
    "145/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसंमतीपत्र\nलिहून देणार - लक्ष्मीबाई दादा पापळ (मयत)यांचे वारस म्हणून व स्वत:साठी शिवराम दादाभाऊ पापळ, बाळासाहेब दादाभाऊ पापळ,एकनाथ दादा पापळ, मच्छिंद्र दादा पापळ, लक्ष्मीबाई दादा पापळ (मयत) यांचे वारस म्हणून व स्वत:साठी बबन दादा पापळ मयत यांचे वारस म्हणून व स्वत:साठी चारुदत्त बबनराव पापळ यांनी\nलिहून घेणार - अरुण मुरलीधर नाईकवाडी यांना सर्वे नं.145/5 क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.20 रु.पै. व स.नं.145/6 क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.50 रु.पै. या मिळकतीचे इतर हक्कातील लक्ष्मीबाई दादा पापळ हे नाव कमी करण्यासाठी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4168/2026 दि.09/09/2026 अन्वये संमतीपत्र करुन दिलेवरोन 7/12 चे इतर हक्कातील लक्ष्मीबाई दादा पापळ हे नाव कमी करणेत आले. मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांचे कडील पत्र क्र.कावि/कुका/सु.ज.रा./अ 2 /2014 दि.14/07/2014 व फेरफार 22068 अन्वये 7/12 चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम हा शेरा पुर्वीच झालेला आहे. सदर फेरफार नुसार लक्ष्मीबाई दादा पापळ यांचेच नाव कमी करणेत आले.\nसुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "साईनाथ आप्पासाहेब ढवळे"
}
