{
  "village_code": "272600010320880000",
  "village_name": "अकोले",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 28147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:34:28Z",
  "surveys": [
    "178/8",
    "194/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : महात्मा फुले ग्रा,बि.शे.सह.पत.मर्या.अकोले\nलिहून घेणार : सुरेश एकनाथ अभंग यांनी महात्मा फुले ग्रा,बि.शे.सह.पत.मर्या.अकोले यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून पोपट भाऊ मंडलिक यांचे गट नं.178/8, 194/8 वर फेरफार नं.21789 ने दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.1187/2026 दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ आप्पासाहेब ढवळे"
}
