{
  "village_code": "272600010320900000",
  "village_name": "धुमाळवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:10:04Z",
  "surveys": [
    "15/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार -कैलास भाऊशेठ भोत\nलिहून घेणार -अमोल भाऊशेठ भोत\nस.नं.15/4 पैंकी क्षेत्र 0.74 पो ख 0.07 हे.आर.आकार 2.29 रु.पै.या जमीनीतील सामाईक विहिर व तिचे पाणी,सदर विहीरीवरील असलेली इले.मोटार,पाईपलाईन व वीजकनेक्शन यांतील माझा असलेला 8 आणे हीस्सा लिहुन घेणार यांना खरेदी दिला.विहीर असलेली जमीन तुम्हास खरेदी दिलेली नाही. वरीलप्रमाणे कागदपत्रे नोंद दाखल असे.",
  "talathi": "खाडे किसन दौलत"
}
