{
  "village_code": "272600010320910000",
  "village_name": "नवलेवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:10:24Z",
  "surveys": [
    "1/110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : जी.एस महानगर को-ऑ.बँक लि.मुंबई,शाखा संगमनेर\nलिहून घेणार : सुनिता अशोक भांगरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1/110 तपशिल : प्रमाणे अशोकराव यशवंतराव भांगरे यानी जीएस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई, शाखा संगमनेर, जिल्हा अ.नगर करीता शाखाधिकारी प्रदीप एकनाथ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 50000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4951\nसुनिता अशोक भांगरे यांनी जीएस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई शाखा संगमनेर यांना रक्कम रुपये 12500000/- कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 5140\nदिनांक 13/09/2023 रोजी जीएस महानगर बँक लि. मुंबई चा सुनिता अशोक भांगरे यांच्या नावे र.रु.50000000/- कर्ज. - 5145\nप्रमाणे सुनिता अशोक भांगरे यानी जी एस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई, शाखा संगमनेर, जि.अ.नगर तर्फे व करीता अरुण सबाजी वाजे यांच्या कडुन रक्कम रुपये 12500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5604\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक अकोले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक AKL-4532 वर्ष 2026 दिनांक 16-10-2026 चे सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खाडे किसन दौलत"
}
