{
  "village_code": "272600010320930000",
  "village_name": "अंबड",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11035,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:54:34Z",
  "surveys": [
    "194/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.तहसिलदार अकोले यांचेकडील RTS/EQJ COURT CASE No.00089/2026 दिनांक 31/08/2026 रोजी पारीत केलेल्या निकालपत्रान्वये मौजे अंबड येथील स.नं 194/4 मधील भोगवटादार सदरी असलेल्या खातेदारांपैकी अविभक्त हिस्साची पुर्ण विक्री करणारे खातेदार गौरी रजनीकांत जाधव व ताराबाई हरीभाऊ तोरकर याची नावे कमी केली असे. मा.तहसिलदार अकोले यांचेकडील RTS/EQJ COURT CASE No.00089/2026 दिनांक 31/08/2026 रोजी पारीत केलेल्या निकालपत्रावरोन नोंद केली असे",
  "talathi": "सदानंद पोपट राऊत"
}
