{
  "village_code": "272600010320940000",
  "village_name": "धामणगावं आवारी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:09:35Z",
  "surveys": [
    "27/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदीखत\nलिहुन देणार- 1) रोहिदास काशिनाथ आवारी यांनी\nलिहुन घेणार- 1) नितीन भागवत आवारी 2) सचिन भागवत आवारी यांना सर्व्हे नं.27/3 पैकी क्षेत्र.0.25 हे.आर पो.ख.0.00.50 हे.आर आकार 0.75 रु.पै.या जमिनीतील लिहुन देणार यांची स्वतंत्र मालकिच्या विहीरीवरील पाण्याचा 14 आणे हिस्सा रक्कम रुपये 200000.00/- दिनांक 13/10/2026 रोजी खरेदीखत घेतले असे.विहीर असलेली जमीन खरेदी दिली नाही.दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4485/2026 दिनांक 13/10/2026 वरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "महारुद्र किसन गायकवाड"
}
