{
  "village_code": "272600010320950000",
  "village_name": "वाशेरे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:18Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026\nलिहून देणार : वाशेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.वाशेरे ता.अकोले\nलिहून घेणार : बाळासाहेब भागवत शिरकाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : वाशेरे सो.इ.प.क.घे - 3018\nदिनांक 30/06/2021 रोजी वाशेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि चा बाळासाहेब भागवत शिरकाडे यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 3976\nदिनांक 23/05/2022 रोजी वाशेरे वि का सेवा सह सोसा लि चा बाळासाहेब भागवत शिरकाडे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 4074\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.74/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिकांडे अतुल जयराम"
}
