{
  "village_code": "272600010320950000",
  "village_name": "वाशेरे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:18Z",
  "surveys": [
    "42/1",
    "42/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अकोले , ता.अकोले\nलिहुन देणार : युवराज किसन गजे रा. वाशेरे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 42/1, 42/3 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृ. 199 ते 205 वर 314 नंबरी फाईल केला दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज किसन गजे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिकांडे अतुल जयराम"
}
