{
  "village_code": "272600010320950000",
  "village_name": "वाशेरे",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4462,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:22:18Z",
  "surveys": [
    "68/14",
    "68/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : लक्ष्मी ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या रुंभोडी, शाखा अकोले\nलिहुन देणार : बाळासाहेब नानासाहेब गजे रा. वाशेरे गट नंबर/ सर्वे नंबर 68/14, 68/4 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4627-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब नानासाहेब गजे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक तानाजी आव्हाड"
}
