{
  "village_code": "272600010320990000",
  "village_name": "धामणगांव पाट",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:44:50Z",
  "surveys": [
    "100/7",
    "346/1",
    "346/8",
    "346/9",
    "98/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ, ता.अकोले\nलिहुन देणार : नानासाहेब बाबुराव भोर रा. धामणगाव पाट यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 100/7, 346/1, 346/8, 346/9, 98/1 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 279 खंडाचे पृ 166 ते 178 वर 239 नंबरी फाईल केला दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब बाबुराव भोर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिकांडे अतुल जयराम"
}
