{
  "village_code": "272600010321000000",
  "village_name": "मोग्रस",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:18:06Z",
  "gone_at": "2026-11-01T19:06:40Z",
  "surveys": [
    "14/1",
    "14/2",
    "15/1",
    "15/6",
    "41/1",
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा अकोले , ता. अकोले\nलिहुन देणार : अनिल यशवंत थटार रा. मोग्रस यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 14/1, 14/2, 15/1, 15/6, 41/1, 53 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृ 118 ते 135 वर 207 नंबरी फाईल केला दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 486000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल यशवंत थटार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 486000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिकांडे अतुल जयराम"
}
