{
  "village_code": "272600010321040000",
  "village_name": "ठाकरवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:06:59Z",
  "surveys": [
    "52/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया,शाखा सुगाव बु(पुर्वीची कॉर्पोरेशन बँक)\nलिहून घेणार : भाऊसाहेब सावळेराम होलगीर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 52/7 तपशिल : कॉर्पोरेशन बँक शाखा सुगाव बु ग.ख.क.घे -भाऊसाहेब व मिराबाई - 599\nप्रमाणे भाउसाहेब सावळेराम होलगीर यानी . . कॉर्पोरेशन बॅन्क शाखा सुगांव बु// यांच्या कडुन रक्कम रुपये 340000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 600\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि अकोले यांचेकडील दस्त क्र.4536/2026 दि.16/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.",
  "talathi": "गागरे रत्नप्रभा दत्तात्रय"
}
