{
  "village_code": "272600010321040000",
  "village_name": "ठाकरवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:30:32Z",
  "surveys": [
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार गांधी कल्पेश फुलचंद यांचेकडून थकबाकी र.रु.86,94,822/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामिनदार हाडवळे बाळासाहेब सहादु यांचे स.नं./गट नं.63/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 वरोन नोंद",
  "talathi": "गागरे रत्नप्रभा दत्तात्रय"
}
