{
  "village_code": "272600010321050000",
  "village_name": "लिंगदेव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6787,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:21:03Z",
  "surveys": [
    "145/12",
    "145/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नुसार मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश EQJ COURT CASE No.00111/2026 दि.19/10/2026 अन्वये मौजे लिंगदेव ता.अकोले येथील स.नं.145/2 (जुना 169/1ब) क्षेत्र 0.91 हे.आर ख.0.0170 हे.आर आकार 1.00 रु.पै. व स.नं.145/12 (169/4) क्षेत्र 0.27 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.25 रु.पै. या 7/12 मिळकतीचे भोगवटादार सदरी असलेले खाते क्र.3 मधील अहंमद बनेमिया शेख अ.पा.क.आई कुसुमबी बनेमिया यांचे नावासोबत महामुद बनेमिया शेख यांचे नाव दाखल करणेत आले.\nमा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश EQJ COURT CASE No.00111/2026 दि.19/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "गागरे रत्नप्रभा दत्तात्रय"
}
