{
  "village_code": "272600010321050000",
  "village_name": "लिंगदेव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6788,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:21:03Z",
  "surveys": [
    "59/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश क्र.कावि/संकलन-3/एस.आर-156/2026 दि.17/10/2026 अन्वये अर्जदार आण्णा सखाराम कोल्हाळ यांनी मौजे लिंगदेव ता.अकोले येथील ग.नं.59/1 मधील क्षेत्र 1.2150 हे.आर ख.0.41 हे.आर या नविन शर्त सिलींग वाटप शेतजमिनीचे भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करुन मिळणेसाठी अर्ज केलेला आहे.\nत्यानुसार अर्जदार आण्णा सखाराम कोल्हाळ यांनी मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/कुका/463/2026 दि.17/07/2026 नुसार सदर जमिनीचे मुल्यांकन रक्कम रुपये 12,05,750/- (अक्षरी बारा लाख पाच हजार सातशे पन्नास रुपये मात्र) मुल्यांकनाच्या 25 टक्के रक्कम रुपये 3,01,438/- (अक्षरी तीन लाख एक हजार चारशे अडवतीस रुपये मात्र) इतकी रक्कम चलन क्र.MH006433208202627M दिनांक 15/07/2026 रोजी सरकार जमा केलेली आहे.\nमहाराष्ट्र जमीन (ज.धा.क.म) अधिनियम 1961 चे कलम 27 व 29 अन्वये, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे) नियम, 2026\" दि.04/05/2026, महसुल व वनविभाग यांचेकडील दिनांक 11/09/2026 रोजीची अधिसुचना महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.271/आस्था-01 (ई-1494837), दिनांक 03/07/2026 नुसार मौजे लिंगदेव, ता.अकोले, जि. अहिल्यानगर येथील गट नं.59/1 मधील क्षेत्र 1.2150 हे. आर व पो.ख. क्षेत्र 0.41 हे.आर ही आण्णा सखाराम कोल्हाळ यांनी धारण केलेली सिलींग नविन शर्तीची शेतजमिनीचे भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेसाठी आदेशातील नमुद अटी व शर्तीना अधीन राहुन परवानगी देणेत आली आहे\nमा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश क्र.कावि/संकलन-3/एस.आर-156/2026 दि.17/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "गागरे रत्नप्रभा दत्तात्रय"
}
