{
  "village_code": "272600010321080000",
  "village_name": "कोतुळ",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:00:52Z",
  "surveys": [
    "14/10",
    "15/10",
    "15/13",
    "15/15",
    "15/4",
    "15/5",
    "16",
    "17",
    "3/4",
    "5/11",
    "5/4",
    "7/11",
    "7/4",
    "7/5",
    "7/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमयत नाव कमी करणे\nश्री बबन भाऊसाहेब गिते यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं बाजुस दाखल सर्व्हे नंबर मधिल खातेदार कै. भिमाबाई भाऊसहेब गिते हे दिनांक 19/01/2024 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.लेखी अर्ज,पंचनामा,मृत्यु दाखला व प्रतिज्ञापत्रावरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "सुनंदा शरद बांबळे"
}
