{
  "village_code": "272600010321240000",
  "village_name": "भोळेवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:16:24Z",
  "surveys": [
    "10/3",
    "11/1",
    "15/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : भोळेवाडी आदि.वि.का.सह.सो.मर्या भोळेवाडी\nलिहुन घेणार : राजेंद्र माधव देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक 10/3 वर फेरफार क्रमांक 920 ने घेतलेला बोजा भोळेवाडी सो.इ.प.क.घे. राजेद्र माधव चा हिस्सा\nसर्व्हे क्रमांक 11/1 वर फेरफार क्रमांक 910 ने घेतलेला बोजा भोळेवाडी सो.इ.प.क.घे राजेद्र माधव चा हिस्सा\nसर्व्हे क्रमांक 15/2 वर फेरफार क्रमांक 980 ने घेतलेला बोजा भोळेवाडी आदि.सो इ प क घे. राजेद्र चा हिस्सा\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अदिती जयवंत ढवण"
}
