{
  "village_code": "272600010321250000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:15:33Z",
  "surveys": [
    "169/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : अकोले ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.\nलिहून घेणार : प्रकाश नागु साबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 169/3 तपशिल : अकोले ग्रा.बि.शे.सह मर्या.अकोले गा.क.घे.संतोष - 2197\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला तसेच सह दु.नि.अकोले यांचे दस्त क्र.AKL-3905-2026 दि.14/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अदिती जयवंत ढवण"
}
