{
  "village_code": "272600010321270000",
  "village_name": "लहित बुद्रुक",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3332,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:20:47Z",
  "surveys": [
    "110/1",
    "110/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nवाटपपत्र लिहून देणार/ठेवणार - नं.1) जिजाबाई तुकाराम नाईकवाडी, 2) बाळासाहेब तुकाराम नाईकवाडी, 3) सुरेश तुकाराम नाईकवाडी, 4) सुनिल तुकाराम नाईकवाडी\nबाळासाहेब तुकाराम नाईकवाडी यांचे वाटपास आलेली मौजे लिंगदेव येथील शेतजमीन मिळकत\nसर्वे नं.110/1 पैकी क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.12 रु.पै.\nसुरेश तुकाराम नाईकवाडी यांचे वाटपास आलेली मौजे लिंगदेव येथील शेतजमीन मिळकत\nसर्वे नं.110/1 पैकी क्षेत्र 0.88 हे.आर आकार 0.88 रु.पै.\nसुनिल तुकाराम नाईकवाडी यांचे वाटपास आलेली मौजे लिंगदेव येथील शेतजमीन मिळकत\nसर्वे नं. 110/3 क्षेत्र 0.83 हे.आर आकार 0.90 रु.पै.\nदुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्र.5725/2026 दि.13/10/2026 व वाटपपत्र दस्त क्र.5702/2026 दिनांक 13/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गागरे रत्नप्रभा दत्तात्रय"
}
