{
  "village_code": "272600010321280000",
  "village_name": "लहित खुर्द",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:20:34Z",
  "surveys": [
    "126/4",
    "126/7",
    "2/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दुधगंगा ग्रामिण बि.शेती सह पतसंस्था अकोले,ता.अकोले\nलिहून घेणार : आशाबाई रामदास पापळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 126/4 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा ग्रामिण बि.शेती सह पतसंस्था अकोले यांचेकडील पत्र नुसार सहाय्यक निबंधक अकोले वसुली दाखला नुसार आशाबाई रामदास पापळ नावे रक्कम रुपये 2721171 बोजा - 4609\nसर्व्हे क्रमांक : 126/7 तपशिल : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचे कर्जापोटी स्थावर जप्ती आदेश आशाबाई रामदास पापळ यांचे हिश्यावर - 4846\nसर्व्हे क्रमांक : 2/12 तपशिल : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचे कर्जापोटी स्थावर जप्ती आदेश आशाबाई रामदास पापळ यांचे हिश्यावर - 4846\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र.536/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे चिंधू किसन"
}
