{
  "village_code": "272600010321280000",
  "village_name": "लहित खुर्द",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4908,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:20:34Z",
  "surveys": [
    "117/1",
    "118/2",
    "118/3",
    "118/4",
    "125/3",
    "125/4",
    "125/5",
    "125/6",
    "135",
    "141/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/ वाटप /154/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /154/2026 अकोले दिनांक 16/10/2026 नुसार मौजे लहित खु,ता. अकोले येथील खातेदार कैलास शिवाजी गोडसे व इतर यांचे सर्व्हे नं.117/1,125/3,125/6,118/2, 141/3,118/3,118/4,125/4,125/5,135 या जमिनीचे वाटप पुढीलप्रमाणे केले असे.\n1)उल्हास शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 117/1 क्षेत्र 0.40 हे. आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.75 रु. पै.\nस. नं. 118/2 दिशा पुर्व क्षेत्र 0.19 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.25 रु. पै.\n2)कैलास शिवाजी गोडसे,उल्हास शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 125/3 क्षेत्र 0.40 हे. आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.20 रु. पै.\nस. नं. 125/6 क्षेत्र 0.43 हे. आर.पो.ख.0.15 हे. आर आकार 0.30 रु. पै.\n3)कैलास शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 118/2 दिशा पश्चिम क्षेत्र 0.59 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.85 रु. पै.\n4)किर्तीलाल एकनाथ गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 141/3 क्षेत्र 0.25 हे. आर.पो.ख.0.01 हे. आर आकार 0.30 रु. पै.\nस.न.118/4 क्षेत्र.0.13.50 हे.आर पो.ख.0.00.25 हे.आर आकार 0.35 रु.पै.\nस.न.125/4 क्षेत्र.0.20 हे.आर ख.0.02.50 हे.आर आकार 0.10 रु.पै.\n5)किर्तीलाल एकनाथ गोडसे,आनंद एकनाथ गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 118/3 क्षेत्र 0.29.50 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.75 रु. पै.\n6)मंगेश तान्हाजी गोडसे,किशोर तान्हाजी गोडसे,वसुधा तान्हाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 118/3 क्षेत्र 0.29.50 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.75 रु. पै.\nस.न.118/4 क्षेत्र.0.27 हे.आर पो.ख.0.00.50 हे.आर आकार 0.65 रु.पै.\nस.न.125/5 क्षेत्र.0.37 हे.आर पो.ख.0.15 हे.आर आकार 0.20 रु.पै.\nस.न.135 क्षेत्र.0.02.50 हे.आर आकार 0.00 रु.पै.\n7)आनंद एकनाथ गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस.न.118/4 क्षेत्र.0.13.50 हे.आर पो.ख.0.00.25 हे.आर आकार 0.30 रु.पै.\nस.न.125/4 क्षेत्र.0.20 हे.आर ख.0.02.50 हे.आर आकार 0.10 रु.पै.\nस.न.135 क्षेत्र.0.02.50 हे.आर आकार 0.00 रु.पै.\n8)हिराबाई शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस.न.135 क्षेत्र.0.05 हे.आर आकार 0.05 रु.पै.\nउज्वला औदुंबर पवार, मुक्ताबाई महादू ऊर्फ महादेव नाईकवाडी, मंदा भानुदास हासे, नंदा भानुदास तांबे यांनी सदरचे वाटपास विना मोबदला संमती दिलेली आहे.\nस.नं. ११७/१ व ११८/२ मध्ये कैलास शिवाजी गोडसे व उल्हास शिवाजी गोडसे यांना सामाईक वागणूकीचा रस्ता राहील.\nकै. शिवाजी नामदेव गोडसे हे मौजे लहीत खु//, ता. अकोले येथे दि. १६/०१/२०२३ रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले मयताचे नांव कमी करणेत आले.\nकै. तान्हाजी नामदेव गोडसे हे दि. ०४/०५/२००६ रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले मयताचे नांव कमी करणेत आले.\nकै. लक्ष्मीबाई नामदेव गोडसे या मौजे लहीत खु//, ता. अकोले येथे दि. २३/०१/२००३ रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले मयताचे नांव कमी करणेत आले.\nवरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /154/2026 अकोले दिनांक 16/10/2026 वरून नोंद.",
  "talathi": "सोनवणे चिंधू किसन"
}
