{
  "village_code": "272600010321320000",
  "village_name": "नाचणठाव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:10:43Z",
  "surveys": [
    "12/2",
    "12/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : भोळेवाडी आदि.वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या\nलिहुन घेणार : सुनिल आवडाजी जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 12/2 वर फेरफार क्रमांक 1511 ने घेतलेला बोजा भोळेवाडी आदि.वि.का.सह.सो.र.रु.1500000 सुनिल जाधव यांच्या नावे.\nसर्व्हे क्रमांक 12/7 वर फेरफार क्रमांक 1511 ने घेतलेला बोजा भोळेवाडी आदि.वि.का.सह.सो.र.रु.1500000 सुनिल जाधव यांच्या नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अदिती जयवंत ढवण"
}
