{
  "village_code": "272600010321320000",
  "village_name": "नाचणठाव",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:10:43Z",
  "surveys": [
    "12/2",
    "12/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक , अकोले\nलिहुन देणार : सुनिल आवडाजी जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 12/2, 12/7 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 216 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.016 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल आवडाजी जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.१ पुरवणी भाग ५, २७९ खंडाचे पृष्ठे ८ ते १५ वर २१६ नंबरी फाईल केला दि. १९/१०/२०२६ प्रमाणे दिनांक 26/10/2026 ला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अदिती जयवंत ढवण"
}
