{
  "village_code": "272600010321350000",
  "village_name": "फोफसंडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:14:08Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ\nलिहून देणार : ताईबाई देवराम तळपे यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक.1 पुरवणी भाग 5, 279 खंडाचे पृष्ठे 41 ते 46 वर 222 नंबरी फाईल दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे 7 वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर गजानन कलाने"
}
