{
  "village_code": "272600010321470000",
  "village_name": "चास",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:45:26Z",
  "surveys": [
    "149/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/3056/2025 दि.26/12/2025 प्रमाणे लिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव ता.अकोले या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) शिध्देश्वर गणेश वाडेकर यांचेकडून थकबाकी र.रु.110949/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे सहकर्जदार शोभा गणेश वाडेकर यांचे मौजे चास येथील गट नंबर 149/7 क्षे. 0.46 हे.आर आकार 1.35 रु.पै., या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव लिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव ता.अकोले यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/3056/2025 दि.26/12/2025 व तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/2068/2026 दि. 07/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "महाले वर्षा आबासाहेब"
}
