{
  "village_code": "272600010321480000",
  "village_name": "पिंपळदरी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5238,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:13:06Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/वाटप/155/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /155/2026 अकोले दिनांक 16/10/2026 नुसार मौजे-‍पिपंळदरी,ता. अकोले येथील खातेदार रेवणनाथ निवृत्ती तोटे व इतर यांचे सर्वे नं.4/1 या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये वाटप पुढीलप्रमाणे केले असे.\n1)रेवणनाथ निवृत्ती तोटे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 4/1 पै. क्षेत्र 0.22.50 हे आर.पो.ख.0.05 हे. आर आकार 0.23 रु. पै.\n2)अरुण निवृत्ती तोटे यांच्या वाटपास आलेली जमीन -\nस. नं. 4/1 पै. क्षेत्र 0.22.50 हे आर.पो.ख.0.05 हे. आर आकार 0.22 रु. पै.\nवरील सर्व गटांकरिता पुर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.\nवरील जमिनींवरील खाजगी, शासकीय तसेच शासन मान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे.\nसदरच्या वाटपाव्दारे सिताबाई निवृत्ती तोटे,रेखा रमेश शिर्पे व वैजयंतीमाला भगवान भुतमे यांनी वरील जमिनीमध्ये असलेला त्यांचा हक्क विनामोबदला कायमस्वरुपी सोडुन दिला असलेने त्यांची नावे कमी करण्यात आली.\nवरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "सोनवणे चिंधू किसन"
}
