{
  "village_code": "272600010321490000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:15:39Z",
  "surveys": [
    "339/14",
    "81/3",
    "82/1",
    "83/6",
    "89/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nयशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई करिता वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वि.व.अ./यशो/कामोठे/1912/637/2026-2027 दि.26/09/2026 प्रमाणे यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) प्रशांत बाळू काळे यांचेकडून थकबाकी र.रु.100000/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार उत्तम भिका आरोटे यांचे वडील भिका मारुती आरोटे यांचे मौजे ब्राम्हणवाडा येथील गट नंबर 339/14 क्षे. 0.14 हे.आर, ग/नं. 81/3 क्षे. 2.00 हे.आर, ग.नं. 82/1 क्षे. 1.23 हे.आर, ग.नं. 83/6 क्षे. 0.72 हे.आर, ग.नं. 89/4 क्षे. 0.08.17 हे.आर व पो.ख. 0.03.30 हे.आर या सर्व सामाईक मिळकती पैकी भिका मारुती आरोटे यांचे हिश्यावर मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nयशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई करिता वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वि.व.अ./यशो/कामोठे/1912/637/2026-2027 दि.26/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रोहिणी दिलीप कोकाटे"
}
