{
  "village_code": "272600010321490000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:15:39Z",
  "surveys": [
    "404/4",
    "404/5",
    "404/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.ब्राम्हणवाडा,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : गोकुळ गजानन गायकर,\nयांनी मौजे ब्राम्हणवाडा येथील सर्व्हे नंबर 404/4 क्षे. 0.14 हे.आर स.नं. 404/5 क्षे. 0.15 हे.आर, स.नं. 404/8 क्षे. 0.10 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4367/2026 दि.30/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.ब्राम्हणवाडा, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 7284, 8609 व 10111 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रोहिणी दिलीप कोकाटे"
}
