{
  "village_code": "272600010321490000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11320,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T18:57:00Z",
  "surveys": [
    "72/3",
    "72/3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या., ब्राम्हणवाडा, ता.अकोले (अ.नगर) तर्फे व करीता राजेश जनाभाऊ आरोटे\nगहाणखत लिहुन देणार : वसंत बबन फलके रा. ब्राम्हणवाडा यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4648-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/3, 72/3/3 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत बबन फलके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजामिनदार - मंदा गजानन आरोटे (खाता क्रमांक :- 1379) ,\nजामिनदार - दिगंबर निवृत्ती आरोटे (खाता क्रमांक :- 1379) ,",
  "talathi": "रोहिणी दिलीप कोकाटे"
}
