{
  "village_code": "272600010321510000",
  "village_name": "बेलापूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5295,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:15:07Z",
  "surveys": [
    "1109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून देणार : अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंथा मर्यादित अकोले\nलिहून घेणार : सखाराम भिमा महाले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1109 तपशिल : अगस्ती पतसंस्था अकोले - 249\nरु. 25000/8.10.93 चे. प्र.प.क.दि - 249\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्र.4381/एचओ/लोवि/अकोले/2026 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दीपिका गणपत लांडे"
}
