{
  "village_code": "272600010321520000",
  "village_name": "चैतन्यपूर",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:05:26Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/08/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी, यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या मुंबई यांचेकडील जावक क्रमांक व.अ./वैय./ओतुर/228/418/2026-27 दिनांक 21/07/2026 नुसार व उपनिंबधक सहकारी संस्था,परसेवा यांचेकडील जावक क्र.नारायणगाव वि.का./अर्ज क्र.369/23कलम 101/369/423/2023 दिनांक 23/08/2023 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) नियम 107 अन्वये कर्जदार/खातेदार राजेश रामभाऊ आग्रे यांचे मौजे चैतन्यपुर, तालुका अकोले येथील स.न 149 ही मिळकतीवर र.रु.182600.00/- बोजा रक्कम आदेशानुसार बाजूस दाखल स.न.वर र.रु.182600.00बोजा नोंद अधिकार अभिलेखात इतर हक्कात नोंद घेतली असे.\nविशेष वसुली व विक्री अधिकारी, यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या मुंबई यांचेकडील जावक क्रमांक व.अ./वैय./ओतुर/228/418/2026-27 दिनांक 21/07/2026 नुसार नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "बगाड अभिजीत बालचंद"
}
